एक
अस्वस्थ किनारा
सतत
सागराकडे पाहतोय
प्रेमळ
आपुलकीने आशेने
सागराच्या
जवळ येण्याने
त्याच्या
आशा उंचावतात
तर
दूर जाण्याने
निराशा
जवळ येतात
आशा
व निराशेच्या स्वप्नांत
तो
असाच गुंतून राहील
जोपर्यंत
सागर त्याच्या
समोर
राहील .
.................................................जतिन
No comments:
Post a Comment