खूप
बघून झाली
नितळगार
वनराई
हे
हिरवे गालिचे
ह्या
वाहत्या धारा
व
वेली पल्लवित
आता
वाळवंट हवाय
दुरदूरवर
जेथे
काहीच
नाही
वेड्या
सारखं धावायला
हवेत
वाळु उडवायला
वा
वेगळे श्वास शोधायला
.......................................जतिन
No comments:
Post a Comment