Wednesday, August 19, 2015

अंधार

अंधारसाठी रात्रीची
काय आवश्यकता
आम्हालाही करता
येतो तयार
पापण्या बंद करून
दिवसाही अंधार
गरज उजेडाची आहे
रात्रीच्या अंधारात
कारण तेव्हा
बंध वा उघड्या
पापण्यांतही
अंधारच दिसतो .


.................................... जतिन संखे .

आरसा

समोरील प्रतिबिंब
तुमचचं   आहे
तसेच हातवारे करून
चिडवलं  तरीही
पण आरसा फोडण
पर्याय नाही
कारण प्रतिबिंब
नष्ट होण्याची
भीतीही आहे .

n  जतिन संखे 

धुंदी ....

हलकेच रंग बदलणारी संध्याकाळ
पेल्यांच्या मधुर किणकिणीत हरवली होती
संगीताच्या तालावर पेले उचलले जात होते
भानाच अस्तित्व हरवण्यासाठी होत
थकलेले सारे श्वास आठवणीत जमा होत होते
हलकेच सारे श्वास या विश्वा पासून तुटत होते
व प्रत्येकास एका तरंगत्या विश्वात नेत होते
जेथे सार्‍या गोष्टी तरंगत होत्या
आपल्या अवजड पणाला विसरुन ........


-    जतिन संखे   

निष्पाप

हिरवळीत पळणार
चिंब होऊन नाचणार
निष्पाप मन
चुकून वळवंटात आल
चटके वाचवण्यासाठी
पायांना खूप पळवल
पण वळवंटातही त्यास
आनंद मिळालं
हिरवळीच्या स्वप्नांनी
त्यास खूप जगवल ....


....................................................जतिन 

रात्र

रात्र

जेव्हडी चांदण्यांची
तेव्हडीच माझी
व तेव्हडीच आपली
एकमेकांत श्वास
गुंतवण्याची
वा गुंतलेले श्वास
सोडवण्याची
वा सोडवण्यात वेळ
घालवण्याची ..........


...................................................जतिन संखे



वादळ

कस असत
ना  वादळ
त्याला काहीच
समजत नाही
की आपल्यामुळे
इतरांच किती
नुकसान होतय
कीतो स्वतः त
इतका गुंततो
व  त्याला
इतरांच काहीच
समजत नाही .


..................... जतिन संखे   

वाळवंट

खूप बघून झाली
नितळगार वनराई
हे हिरवे गालिचे
ह्या वाहत्या धारा
व वेली पल्लवित
आता वाळवंट हवाय
दुरदूरवर जेथे
काहीच नाही
वेड्या सारखं धावायला
हवेत वाळु उडवायला
वा वेगळे श्वास शोधायला

.......................................जतिन 


समोर

एक अस्वस्थ किनारा
सतत सागराकडे पाहतोय
प्रेमळ आपुलकीने आशेने
सागराच्या जवळ येण्याने
त्याच्या आशा उंचावतात
तर दूर जाण्याने
निराशा जवळ येतात
आशा व निराशेच्या स्वप्नांत
तो असाच गुंतून राहील
जोपर्यंत सागर त्याच्या
समोर राहील .


.................................................जतिन 

हरवलेल्या कविता

बर्‍याच वेळेस अस होत
कधी गर्दीतल्या एकांतात
तर कधी एकांतातील गर्दीत
काही कल्पना जमा होतात
काही शब्द जमत जातात
पेन कागद काही नसत
व विचारांनी भरलेलं मन असत
मग सवडीने घरी येतो
कागद पेन जवळ घेतो  
तेव्हा लिहायचं विचार करतो
सार्‍या कल्पना हरवलेल्या असतात 
सारे शब्द विखुरलेले असतात
व आठवत असते ती फक्त
मनाने अनुभवलेली बेधुंद अवस्था.



  जतिन संखे  

Sunday, August 9, 2015

Black


You are in the cage
And life is the cage
You don't know the hell
You don't know the heaven
You don't know even
For what you're made
Whatever you do 
Is in the cage
Living is a limit
And limit is unknown
You are the slave
And body is the master
Keeping master happy
That's your duty
You will live in the cage 
Till you dead 
Death is freedom
And life is unlimited
Once you dead....

--------- Jatin

पहिली बारीश

आओ आज हमे पहिली बारीश आजमाने दो 
दो दिलो के मिलने की ख्वाईश आजमाने दो 
भिगी जमीन से आती खुशबू आजमाने दो 
तडफते जिस्म से आती सुगंध आजमाने दो
थंड हवाओं के झोंके आजमाने  दो 
गर्म सांसो के समुंदर आजमाने  दो 
गिली जमीन गिली सडक आजमाने  दो 
कांपते हुए गिले होंठो का स्पर्श आजमाने दो
पेडोंसे से घुमती हवाओ की आवाज आजमाने दो 
बदन को बदन की रूह को रूह की आवाज आजमाने दो
 आओ आज हमे पहिली बारीश आजमाने दो....

--------- जतिन

बुंदे ..

आसमान से गिरी कुछ बुंदे
 जिन्हे अस्तित्व नाही था 
पेडो के पन्नो से होकार जमीन पर गिरी 
और फिर बहने लगी धारा बनकर 
फिर पथ्थरो से निकल कर वो 
सिर्फ आगे बढती रही 
छोटे नाले से मिल गई 
वह नाला वादियो से निकलकर 
दूर गाँव मे नदी से मिल गया
फिर नदी गाव शहरो से निकल कर 
टेढे मेढे रास्तो से होकार 
बहोत दूर जाकर समुन्दर से मिल गई 

आज पेडो के पन्नो से निकली बुंदे 
फक्र से कहती है हम समुन्दर है
और हमने भी मान लिया के 
हर बूंद मे समुन्दर होता है ........

-------- जतिन