तुझ्या आठवणी वाळत टाकल्यात म्हटलं थोडी ओल कमी झाली की गाठोडं बांधुन टाकता येईल मनाच्या कोपऱ्यात पण साला पाऊस नेमका येतो पूर्वीसारखाच व पुन्हा ओल करतो जुन्या जखमांना मग ओल्या आठवणी घेऊन मी भिजत बसतो
.....तुझ्या पावसात
- जतिन
No comments:
Post a Comment