तुषार
पुर्णपणे
स्वच्छंदी असावे
दगडावर
आपटूनही
मुक्तपणे
उधळणार्या
तुषारां
प्रमाणे
बर्या
वाईट भावनांचा
स्पर्शही
नसावा
व
स्वच्छ मोकळेपणा हीच
त्याची
ओळख असावी
आदळण्याच
दुख नसावे
व
उडण्याचा आनंद नसावा
शरीर
पारदर्शक असावं
व
रक्ताचा स्पर्श नसावा
.............जतिन
संखे .
No comments:
Post a Comment