·
उर्वरीत
लपलेल जग
झोपेत
असल्याच सांगतोय
व उचललेल्या
पावलांच्या
दिशेत
वाहून जाणच
पसंतीस
उतरतय
त्यांच्या
उथळ मनांचा
व
खोल शरीरांचा नाच
काहीसा
त्यांनाही दुखवतोय
व
इतरांना सुखवतोय
अंधारातल
जग वेगळं
ठरवुन
तेच चेहरे
पुन्हा
उगवतात वेगळे बनुन
हयातच
काही नकोस शिजतय
नरकातील
स्वयंपाक घराप्रमाणे ....
-----------------जतिन
संखे .